Complete information and experience on Visapur fort trek.
किल्ले विसापूर (Visapur fort): जुलै महिना म्हणजे पर्यटक, गिर्यारोहक यांच्यासाठी मेजवानीच! जून महिन्यात पहिला पाऊस झाला, मातीचा सुगंध वातावरणात दरवळू लागला की मग हळू-हळू नित्यानेच पावसाच्या सरी सर्वत्र कोसळू लागतात, दऱ्याखोऱ्या हिरवळीच्या गालीच्यांनी नटू लागतात; मोठ्या मोठ्या वृक्षांनाही नव्या पालव्या फुटू लागतात आणि अशाच मोहक वातावरणात निसर्गप्रेमींची पावले सह्याद्रीच्या डोंगर दार्यांकडे वळू लागतात! सह्याद्री पर्वत म्हणलं की तिथे … Read more